4. वर्ष २०२० -२१ मध्ये एफ.वाय.बी.ए./ बी.कॉम./ बी.एस्सी वर्गातील प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपण ग्रंथालयात येऊन आपली मेंबरशीप आहे किंवा नाही याची खात्री करावी. मेंबरशीप नसेल तर मेंबरशीप साठी लागणारी योग्य माहिती व दोन फोटो सह ग्रंथालयात जाऊन ग्रंथालयीन सेवा मिळावी यासाठी पाठपुरावा करावा .

Continue Reading 4. वर्ष २०२० -२१ मध्ये एफ.वाय.बी.ए./ बी.कॉम./ बी.एस्सी वर्गातील प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपण ग्रंथालयात येऊन आपली मेंबरशीप आहे किंवा नाही याची खात्री करावी. मेंबरशीप नसेल तर मेंबरशीप साठी लागणारी योग्य माहिती व दोन फोटो सह ग्रंथालयात जाऊन ग्रंथालयीन सेवा मिळावी यासाठी पाठपुरावा करावा .

3. वर्ष २०१९ -२० मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपणाकडील ग्रंथालयाची अभ्यासक्रमीय व अवांतर वाचनीय पुस्तके तसेच मुंबई विद्यापीठ मागासवर्गीय पुस्तक पेढी योजनेतील एक वर्षासाठी दिलेले पुस्तके हि ग्रंथालयात जमा करावी व आपली पुढील वर्षाची मेंबरशिप पुढे चालू ठेवण्याकरता नवीन रोल नंबरसह कार्ड घेऊन जावे व आपली पुस्तकांची देवघेव नियमित सुरु करावी.

Continue Reading 3. वर्ष २०१९ -२० मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपणाकडील ग्रंथालयाची अभ्यासक्रमीय व अवांतर वाचनीय पुस्तके तसेच मुंबई विद्यापीठ मागासवर्गीय पुस्तक पेढी योजनेतील एक वर्षासाठी दिलेले पुस्तके हि ग्रंथालयात जमा करावी व आपली पुढील वर्षाची मेंबरशिप पुढे चालू ठेवण्याकरता नवीन रोल नंबरसह कार्ड घेऊन जावे व आपली पुस्तकांची देवघेव नियमित सुरु करावी.

2. सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की आपण सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात ‘गोदावरी’ या वार्षिक अंक प्रकाशनासाठी आपल्या विषयातील संशोधनपर स्वलिखित वैचारिक ललित लेख अथवा कविता लेखन स्कॅन अथवा डीटीपी करून पुढील मेलवर godavarivarshik@gmail.com त्वरित पाठवावे

Continue Reading 2. सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की आपण सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात ‘गोदावरी’ या वार्षिक अंक प्रकाशनासाठी आपल्या विषयातील संशोधनपर स्वलिखित वैचारिक ललित लेख अथवा कविता लेखन स्कॅन अथवा डीटीपी करून पुढील मेलवर godavarivarshik@gmail.com त्वरित पाठवावे

1. सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपण सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात ‘गोदावरी’ या वार्षिक अंक प्रकाशनासाठी आपले स्वलिखित वैचारिक ललित लेख व कविता लेखन स्कॅन अथवा डीटीपी करून पुढील मेलवर godavarivarshik@gmail.com त्वरित पाठवावे

Continue Reading 1. सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपण सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात ‘गोदावरी’ या वार्षिक अंक प्रकाशनासाठी आपले स्वलिखित वैचारिक ललित लेख व कविता लेखन स्कॅन अथवा डीटीपी करून पुढील मेलवर godavarivarshik@gmail.com त्वरित पाठवावे